हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ (मर्या.)
महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम

कोफेकाईन सिरप

(खोकल्याचे सिरप)
प्रत्येक 5 मिलीलिटर मध्ये पुढील घटकांचा समावेश आहे.

डायफेनीलअमाइन हायड्रोक्लोराइड आय. पी . 15.00 मिलीग्रॅम
अमोनीयम क्लोराइड आय. पी. 150.00 मिलीग्रॅम.
सोडीयम सायट्रेट आय. पी. 60. 00 मिलीग्रॅम.
मेथॉनेल आय. पी. 1 मिलीग्रॅम.
स्वादयुक्त सिरप पुरेसे प्रमाण
रंग लाल :पॉनचाऊ 4 आर सुप्रा