प्रतिकूल घटनांची नोंद करण्यासाठी ई-मेल: pv@vaccinehaffkine.com, फोन: 022-24122715
हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ (मर्या.)
महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम
  • 2013 - 2014

    इतिहासात प्रथमच हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ मर्यादित या कंपनीच्या परळ प्रघटकाने 2013-2014 साली 300 कोटी रुपयांची उलाढाल पार केली. (297 कोटी रुपये मौखिक घेण्याच्या पोलिओ लसीच्या विक्रीतुन प्राप्त झाले)