हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ (मर्या.)
महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम

गुणवत्ता धोरण

हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ मर्यादित मधील कर्मचाऱ्यांसाठी गुणवत्तेला सर्वात जास्त महत्व आहे.

अधिक शिका +

महत्वाचे यश

इतिहासात प्रथमच हाफकिन जीवऔषध निर्माण महामंडळ मर्यादित परळ शाखा, यांनी 2013-2014 साली 300 कोटी रुपयांची उलाढाल ओलांडली (297 कोटी रुपयांची मौखिक पोलिओ लसींची विक्री करण्यात आली).

अधिक शिका +

आमची उत्पादने

सर्व पध्दती अगदी सुरुवातीला आणि नंतर प्रत्येक वेळी योग्य प्रकारे करुन आंतरराष्ट्रीय मानके पूर्ण करण्यासाठी आम्ही गुणवत्तेत सातत्य असलेल्या मालाचे उत्पादन करण्यावर विश्वास ठेवतो.

अधिक शिका +

‘एच.बी.पी.सी.एल' ने स्वतःचा द्रव स्थितीतील मौखिक घेण्याचा औषधांचा कारखाना सुरु केला आणि 'एच.बी.पी.सी.एल' (जळगाव) यांनी चांगली उत्पादन पध्दती (जीएमपी) हे प्रमाणपत्र बिटा लॅक्टम आणि ओआरएस (ओरल रिहायड्रेटेशन सोल्युशन) (मौखिक पुर्नसजलन द्रावण) या औषधांसाठी प्राप्त केले.

आरोग्य आणि औषधे या क्षेत्रातील ताज्या बातम्या