हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ मर्यादित मधील कर्मचाऱ्यांसाठी गुणवत्तेला सर्वात जास्त महत्व आहे.
अधिक शिका +इतिहासात प्रथमच हाफकिन जीवऔषध निर्माण महामंडळ मर्यादित परळ शाखा, यांनी 2013-2014 साली 300 कोटी रुपयांची उलाढाल ओलांडली (297 कोटी रुपयांची मौखिक पोलिओ लसींची विक्री करण्यात आली).
अधिक शिका +सर्व पध्दती अगदी सुरुवातीला आणि नंतर प्रत्येक वेळी योग्य प्रकारे करुन आंतरराष्ट्रीय मानके पूर्ण करण्यासाठी आम्ही गुणवत्तेत सातत्य असलेल्या मालाचे उत्पादन करण्यावर विश्वास ठेवतो.
अधिक शिका +