हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ (मर्या.)
महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम

अल्बेकीन मिश्रण (सस्पेन्शन)

(अल्बेनडाझोल मुखद्वारा घेण्याचे मिश्रण (सस्पेन्शन)
प्रत्येक 5 मिलिलीटर मध्ये पुढील घटकांचा समावेश आहे.

अल्बेनडाझोल आयपी 200 मिलीग्रॅम
स्वाद असलेले सायरप आधारद्रव्य पुरेसे प्रमाण
रंग :सनसेट यल्लो  
मात्रा - एक मात्रा