हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ (मर्या.)
महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम
×

कोरोना कोविड 19 आजारावर मात करण्याकरिता दान करू इच्छिणाऱ्यांकरिता हाफकीन महामंडळातील संपर्क अधिकाऱ्यांची नावे

हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ मर्यादित मधील कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने गुणवत्ता सर्वात महत्वाची आहे.

सर्व पध्दती अगदी सुरुवातीला आणि नंतर प्रत्येक वेळी योग्य प्रकारे अनुसरून आंतरराष्ट्रीय मानकाचे पालन करण्यासाठी सतत चांगल्या गुणवत्तेची उत्पादने तयार करणे या तत्वावर आमचा विश्वास आहे. आम्ही, सदर कंपनीतील कर्मचारी, जेव्हा उत्पादनाच्या गुणवत्तेचा प्रश्न उदभवतो तेव्हा कधीही तडजोड करीत नाही आणि ग्राहकाच्या गरजा पुर्ण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतो. उच्च गुणवत्ता साध्य करण्यासाठी आम्ही सातत्याने सुधारित काम करुन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन आमच्या सर्व कामात सातत्याने सुधारणा करण्याचे धोरण अवलंबतो. अशा या गुणवत्ता धोरणाचा आणि कार्यपध्दतीचा उद्देश म्हणजे सुरक्षित प्रभावी आणि प्रमाणित गुणवत्ता असलेली औषधे तयार करणे हा आहे.

(व्यवस्थापक संचालक)
डॉ. राजेश बी. दिशमुख