-
0
1958
मौखिक पोलिओ लसीच्या स्थानिक (स्वदेशी) उत्पादनासाठी आंत्र-यकृत विषाणु अभ्यास केंद्र उभारण्यात आले.
-
0
1945
विषरोधी रक्तलसीचे प्रशुष्कन.
-
0
1943
निर्जलीकरणाद्वारे व गोठवून शुष्क केलेल्या रक्तजलाची निर्मिती
-
0
1942
भारतीय रेड क्रॉस सोसायटीच्या सहयोगाने रक्तपेढी उभारण्यात आली.
-
0
1940
प्रतिविष व रक्तजल विभागाची उभारणी.
-
0
1925
संस्थेचे नाव हाफकिन संस्था असे बदलण्यात आले.
-
0
1922
अॅण्टीरेबीज लस विभाग सुरु झाला.
-
0
1905
मुंबई अणुजीवलस प्रयोगशाळेची स्थापना .
-
0
1899
लॉर्ड सँडहस्ट यांनी प्लेग संशोधन प्रयोगशाळा सुरु केली.