-
1996
एफ -1 प्रतिजनाचे उत्पादन, प्लेग निदान संच
-
1995
पिंपरी येथे सर्प फार्म उभारले
-
1994
"प्लेग लसीचे" उत्पादन पुन्हा सुरु झाले
-
1992
लस प्रयोगशाळा विभागाची सुधारणा आणि आधुनिकीकरण.
-
1991
द्रव निवेशन उत्पादनाचा पुन्हा प्रारंभ
-
1989
स्थानिक (स्वदेशी) मौखिक पोलिओ लसच्या प्रकल्पाचा प्रारंभ.
-
1987
धनुर्वात विष विभागाची बांधणी
-
1977
प्रतिजैविक, अतिसार रोधी, तापरोधी आणि शोथरोधी इत्यादींच्या उत्पादनासाठी अनुषंगी हाफकिन अजिंठा -औषध निर्माण मर्यादित या कंपनीची स्थापना.
-
1976
मौखिक पोलिओ लस या विभागाची बांधणी
-
1975
हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ मर्यादित या कंपनीची स्थापना.