हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ (मर्या.)
महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम

द्विसंयुजी 1 आणि 3 प्रकारची मौखिक पोलिओ लस

द्विसंयुजी प्रकार 1 आणि 3 मुखद्वारा घेण्याची पोलिओ लस आयपी प्रत्येक बाटलीत 2 मिलीलीटरचा समावेश आहे ( 20 मात्रा).
1 एम MgCl2 समवेत स्थिरीकरण केले .
प्रत्येक मात्रा 2 थेंब (0.1 मिलीलीटर) मध्ये पोलिओ विषाणुचा (सॅबीन) समावेश आहे.
प्रकार 1 - 106 सीसीआयडी 50 प्रकार 3 - 105.8 सीसीआयडी 50 आकारमान 2 मिलीलीटर (20 मात्रा).

आकारमान 2 मिलीलीटर (20 मात्रा)

जिवंत द्विसंयुजी

1 एम MgCl2 समवेत स्थिरीकरण केले.

प्रत्येक मात्रा 2 थेंब (0.1 मिलीलीटर) मध्ये पोलीओ विषाणुचा (सॅबीन) समावेश आहे स्त्रोत: पी. एम. के. सी. सी.


घटक प्रत्येक मात्रेसाठी (0.1 मिलीलिटर)
प्रकार 1 106 सीसीआयडी 50
प्रकार 3 105.8 सीसीआयडी 50

टिप्पणी - सीसीआयडी म्हणजे 50 % पेशी संवर्धाला संसर्ग करणाऱ्या विषाणुंची सांख्यिकीय पध्दतीने निश्चीत केलेली संख्या.


उत्पादनाचे वर्णन :


1. उत्पादनाचे नाव द्विसंयुजी प्रकार 1 आणि 3 मौखिक पोलिओ लस आयपी (बीओपीव्ही 1 आणि 3)
2. प्रजातीय नाव द्विसंयुजी प्रकार 1 आणि 3 मौखिक पोलिओ लस आयपी (बीओपीव्ही 1 आणि 3)