हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ (मर्या.)
महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम

ट्रायमेथोप्रीम आणि सल्फामेथोक्साझोल टॅब्लेट

ट्रायमेथोप्रीम आणि सल्फामेथोक्साझोल टॅब्लेट
प्रत्येक अविलेपीत टॅब्लेट मध्ये पुढील घटकांचा समावेश असतो :
ट्रायमेथोप्रीम आयपी 80 मिलीग्रॅम
सल्फामेथोक्साझोल आय. पी. 400 मिलीग्रॅम

सक्रिय घटक ट्रायमेथोप्रीम आणि सल्फामेथोक्साझोल
मुख्य निर्देशन प्रतिजैविके
पॅकचा आकार 1000, 200 बल्क पॅकींग आणि ब्लीस्टर पॅक